शनिवार, २२ एप्रिल, २०१७

टी २० क्रिकेटमध्ये दहा हजार धावा ख्रिस गेल पहिला फलंदाज - २१ एप्रिल २०१७

टी २० क्रिकेटमध्ये दहा हजार धावा ख्रिस गेल पहिला फलंदाज - २१ एप्रिल २०१७

* झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने टी २० क्रिकेटमध्ये दहा हजार धावा ख्रिस गेल पहिला फलंदाज बनण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

* आयपीएलच्या दहाव्या मोसमात गुजरात लायन्स विरुद्ध गेलने आपले १० हजार धावांचा टप्पा पार पडला.

* आयपीएलच्या नवीन मोसमात गेलची फटेकबाजी प्रथमच बघायला मिळाली. तसेच गेलची आकडेवारी २९० सामने, १०,०७४ धावा, १४९.५१ स्ट्राईक रेट, १८ शतके, ७६९ चौकार, ७४३ षटकार अशी आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.