गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

पी व्ही सिंधू जागतिक बॅडमिंटन असोशिएशन रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर - ६ एप्रिल २०१७

पी व्ही सिंधू जागतिक बॅडमिंटन असोशिएशन रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर - ६ एप्रिल २०१७

* गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या इंडिया ओपन चॅम्पियन स्पर्धेत पी व्ही सिंधू स्पेनच्या कॅरोलिया मरिनचा पराभव करीत जागतिक रँकिंगमध्ये २ ऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

* केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पी व्ही सिंधूचे अभिनंदन केले आहे. पी व्ही सिंधू आपल्या करिअरच्या सर्वश्रेष्ठ जागतिक रँकिंगवर पोहोचणारी पहिली महिला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.