सोमवार, ३ एप्रिल, २०१७

५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार - ३ एप्रिल २०१७

५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार - ३ एप्रिल  २०१७

* ५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन तीन नामांकनाची शिफारस, तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी ८ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

* अंतिम फेरीसाठी एक अलबेला, सायकल, बंदुक्या, कासव, डॉ रमाबाई राऊत, दशक्रिया, टेक केअर गुड नाईट, व्हेंटिलेटर, ओली कि सुकी, कर्मविरयन या १० चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटासाठी मानांकन झाले आहे.

* प्रथम पदार्पण चित्रपट निर्मितीकरीता घुमा, सायकल, आणि कर्मविरायण या तीन चित्रपटाचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी ओली कि सुकी, टेक केअर गुड नाईट, दशक्रिया यांचे नामांकन करण्यात आले आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.