मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

आयसीयाजे संघटनेला २०१७ चा पुलित्झर पुरस्कार जाहीर - १२ एप्रिल २०१७

आयसीयाजे संघटनेला २०१७ चा पुलित्झर पुरस्कार जाहीर - १२ एप्रिल २०१७

* पनामा पेपर्स च्या माध्यमातून जगातील विविध राजकारणी आणि उद्योगपतींची बेहिशेबी गुंतवणुकीचा वाचा फोडणाऱ्या इंटरनॅशनल इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’ (आयसीआयजे) या संघटनेला आणि मॅकक्लॅमि व मियामी हेराल्ड या अमेरिकी प्रसारमाध्यमांना यंदाचा प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.

* कोल्सन व्हाईटहेड यांच्या अंडरग्राउंड रेलरोड या कादंबरीला फिक्शन वर्गातील पुलित्झर पुरस्कार. याचा पुस्तकाला यंदाचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार मिळाला होता.

* द न्यूयॉर्क टाइम्स ला तीन पुरस्कार, द वॉशिंग्टन पोस्ट आणि द वॉल स्ट्रीट जर्नल ला प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.