सोमवार, ३ एप्रिल, २०१७

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे आज निधन - ४ एप्रिल २०१७

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे आज निधन - ४ एप्रिल २०१७

* ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे आज निधन झाले. त्या ८४ वर्षाच्या होत्या. किशोरीताईंचा जन्म मुंबईत १० एप्रिल १९३२ मध्ये झाला.

* किशोरीताईंना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल १९८७ मध्ये पदमभूषण व २००२ मध्ये पदमविभूषण या पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले.

* कला क्षेत्रातील मानाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, अवघा रंग एकचि झाला, जणी जाये पाणियासी, ही भजनी त्यांची प्रसिद्ध होती.

* ज्ञानेश्वर आधारित तोची नादु सुस्वार जाला, तसेच संत मीराबाईच्या जीवनावर आधारित मगन हुई मीरा चली हे त्यांचे कार्यक्रम गाजले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.