शनिवार, १५ एप्रिल, २०१७

हिमाचल प्रदेशला २०१५-१६ चा कृषी कर्मण पुरस्कार जाहीर - १६ एप्रिल २०१७

हिमाचल प्रदेशला २०१५-१६ चा कृषी कर्मण पुरस्कार जाहीर - १६ एप्रिल २०१७

* अन्न उत्पादनात उल्लेखनीय वाढ केल्याबद्दल कृषी मंत्रालयाच्या विभागाने २०१५-१६ चा कृषी कर्मण पुरस्कार हिमाचल प्रदेश राज्याची निवड केली आहे.

* हिमाचलने २०११-१२ मध्ये गहू उत्पादन वाढ आणि २०१४-१५ मध्ये अन्नधान्य उत्पादनात वाढ केल्याबद्दल कृषी कर्मण पुरस्कार जाहीर केला आहे.

* कृषी कर्मण पुरस्कार देशात अन्नधान्य उत्पादन प्रोत्साहन आणि वाढ केलेल्या देशातील राज्याला प्रदान करण्यात येतो.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.