बुधवार, २६ एप्रिल, २०१७

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष विजयी - २७ एप्रिल २०१७

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष विजयी - २७ एप्रिल २०१७

* भाजपने दिल्लीतील तिन्ही महानगरपालिका मध्ये २७० जागेपैकी १८१ जागा जिंकून तिसऱ्यांदा जोरदार यश मिळविले आहे. तर विरोधी पार्टीला म्हणजेच आम आदमी पार्टीला अवघ्या ४६ जागा तर काँग्रेसला फक्त ३० जागा मिळाल्या.

* एकूण २७० जागा असलेल्या या तिन्ही महानगरपालिका राखणे भाजपसाठी फार महत्वाच्या होत्या. २०१५ विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर आप ला महापालिका जिंकण्याचे वेध लागले होते.

* भाजपवर विश्वास टाकल्याबद्दल व दिल्ली महानगरपालिका निवडणुकीतील जोरदार विजयाबद्दल नरेंद्र मोदींनी आभार मानले. तर विरोधकांनी पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.