सोमवार, १० एप्रिल, २०१७

मातीतली कुस्ती या लघुपटाला रजत कमल पुरस्कार - ९ एप्रिल २०१७

मातीतली कुस्ती या लघुपटाला रजत कमल पुरस्कार - ९ एप्रिल २०१७

* ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ७ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वोत्तम शोध, साहस फिल्म कॅटेगिरी मध्ये यवतमाळचा प्रांतिक विवेक देशमुख या युवकाने तयार केलेल्या लघुपटाला रजत कमल पुरस्कार घोषित केला आहे.

* तसेच निर्माता व दिग्दर्शनाला प्रत्येकी ५० हजार रुपये रोख पारितोषिक जाहीर झाले आहेत.

* २३४ वर्षांनी मोठी परंपरा असलेल्या पुण्याच्या चिंचेच्या तालमीची कथावस्तू म्हणून त्याने निवड केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.