गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

अमीर खानला विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर - २७ एप्रिल २०१७

अमीर खानला विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर - २७ एप्रिल २०१७

* अभिनेता अमीर खानला विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला असून त्याला दंगल चित्रपटाबद्दल त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात आला.

* मास्तर दीनानाथ मंगेशकर स्मुर्ती प्रीत्यार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघसरचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अमीर खानला पुरस्कार प्राप्त करण्यात आला.

* अमीर सोबतच वैजंती माला, आशालता, क्रिकेटपटू सुनील बर्वे, गायिका कौशकी चक्रवर्ती यांना देखील पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.