बुधवार, २६ एप्रिल, २०१७

मुबई शेअर बाजार प्रथमच ३०००० हजाराच्या विक्रमी उचांकीवर - २७ एप्रिल २०१७

मुबई शेअर बाजार प्रथमच ३०००० हजाराच्या विक्रमी उचांकीवर - २७ एप्रिल २०१७

* मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रथमच ३० हजाराच्या वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीही विक्रमी पातळीवर बंद झाला.

* आज शेअर बाजारातील ३० प्रमुख कंपन्यांच्या सेन्सेक्स १९० अंकांनी वाढून ३० हजार १३३ अंकावर बंद झाला.

* भांडवलदारांचा जोरदार अंतर्प्रवाह, जागतिक बाजरातील तेजी आणि भाजप सरकारचे चांगले निर्णय यामुळे मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार दोन्ही विक्रमी पातळीवर बंद झाले.

* बुधवारी रुपया १५ पैशानी वाढला. एका डॉलरची किंमत ६४.११ रुपये झाली. हा रुपयाचा २१ महिन्याचा उचांक आहे.शेअर बाजारातील विक्रमी वाढीबरोबर रुपयाही तेजीत असल्याचे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत मिळत आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.