बुधवार, ५ एप्रिल, २०१७

राज्यात अ श्रेणी शाळेच्या निकषात पुणे जिल्हा व विभाग प्रथम क्रमांकावर - ६ एप्रिल २०१७

राज्यात अ श्रेणी शाळेच्या निकषात पुणे जिल्हा व विभाग प्रथम क्रमांकावर - ६ एप्रिल २०१७

* केंद्र शासनाच्या शाळा सिद्धी उपक्रमात राज्यातील केवळ नऊ हजारावर शाळा अ श्रेणीत पात्र ठरल्या असून पुणे विभाग हा राज्यात अव्वल आला. तर कोकण विभाग दुसऱ्या स्थानावर आहे.

* देशभरातील शाळांचे मूल्यांकन करीत अव्वल शाळांना मानांकन प्रदान करण्याचा उपक्रम केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रथमच हाती घेतला आहे.

* राज्यात पुणे विभागानंतर अनुक्रमे कोकण, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, मुंबई, लातूर ही विभाग आहेत.

* शासनाच्या तपासणीत अ दर्जा सिद्ध करून शकणाऱ्या शाळांचे प्रस्ताव केंद्राकडे जातील. त्यानंतर देशपातळीवर या शाळांचे मुल्याकंन अभिप्रेत आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.