रविवार, ३० एप्रिल, २०१७

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर - १ मे २०१७

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर - १ मे २०१७

* ५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर केला असून या महोत्सवात कासव हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.

* सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानाचा मान दशक्रिया या चित्रपटाने तर तिसऱ्या स्थानाचा मान व्हेंटिलेटर या चित्रपटाला मिळाला.

* एक अलबेला या चित्रपटासाठी अभिनेता मंगेश देसाई याला उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार तर कासव चित्रपटासाठी इरावती हर्षे हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.