शनिवार, २९ एप्रिल, २०१७

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पुरस्कार जाहीर - ३० एप्रिल २०१७

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पुरस्कार जाहीर - ३० एप्रिल २०१७

* मराठी चित्रपट सृष्टीत प्रदीर्घ सेवा केलेल्या विविध विभागातील ज्येष्ठ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. २०१४ पासून देण्याची प्रक्रिया खंडित झाली होती. त्यामुळे २०१४ ते २०१७ अशा तीन वर्षाच्या कालावधीत एकत्रित चित्रकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

[ चित्रकर्मी पुरस्कार विजेते ]

* विलास रकटे - अभिनेता

* चंद्रकांत जोशी - दिग्दर्शक लेखक

* श्रीकांत नरुले -  गीतलेखक

* प्रकाश शिंदे - छायाचित्रण

* अशोक पेंटर - कलादिग्दर्शक, स्थिर छायाचित्रण

* अशोक उर्फ प्रकाश निकम - धवनीरेखक

* गीताबाई वंटमुरीकर - अभिनेत्री

* सिद्धू गावडे - निर्मिती व्यवस्थापक

* शशी यादव - रंगभूषाकार

* कमल पाटील - वेशभूषाकार

* किसन पोवार - छायाचित्रण

* कृष्णा बापू चव्हाण - लाईटमॅन डिपार्टमेंट

* विजय कल्याणकर - कामगार

* प्रताप गंगावणे - लेखक

* जगदीश पाटणकर - निर्माता, दिग्दर्शक, लेखक सांगली

* बजरंग रामचंद्र भोसले - भोजन व्यवस्था 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.