शनिवार, २२ एप्रिल, २०१७

महाराष्ट्र राज्यात विक्रमी ४० लाख हेकटर जमीन सिंचनाखाली - २२ एप्रिल २०१७

महाराष्ट्र राज्यात विक्रमी ४० लाख हेकटर जमीन सिंचनाखाली - २२ एप्रिल २०१७

* राज्यात २०१६-१७ या वर्षात आजवरचे सर्वाधिक कृषी सिंचनाचा आकडा गाठण्यात यश आले आहे. यंदा तब्बल ४० लाख हेक्टर जमींन सिंचनाखाली आली आहे. याआधी २०१२ मध्ये ३२ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती.

* खरीप आणि रब्बी हंगाम मिळून ३७.२२ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात तर सध्याच्या उन्हाळी हंगामात २ लाख ८० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली.

* पिण्याचे पाणी आणि उद्योगासंबंधीचे पाणी दिल्यानंतर कृषी सिंचनासाठी शिल्लक पाण्याच्या वाटपाचे नियोजन पहिल्यांदाच अचूक पद्धतीने करण्यात आले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.