मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

आजपासून दहाव्या आयपीएल लीगला सुरुवात - ५ एप्रिल २०१७

आजपासून दहाव्या आयपीएल लीगला सुरुवात - ५ एप्रिल २०१७

* जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या आयपीएल दहाव्या थराराला बुधवारपासून हैद्राबाद येथून सुरवात होईल.

* यावर्षी आयपीएलमध्ये एकूण ८ संघ असून जवळपास ९० सामने खेळवले जातील. प्रत्येक संघाच्या घरच्या मैदानावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

* मुख्य उदघाटन आज होणार असून हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संध्याकाळी ६ वाजता सुरवात होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.