राजीव भटनागर सीआरपीएफचे नवे महासंचालक - २८ एप्रिल २०१७
* केंद्र सरकारने केंद्रीय राखीव दलाच्या सीआरपीएफ महासंचालकपदी राजीव रॉय भटनागर यांची नियुक्ती केली आहे. भटनागर हे १९८३ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहे.
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या निवड समितीने भटनागर यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
* सध्या लखताकिया यांच्याकडे सीआरपीएफ चा प्रभारी कारभार होता. दरम्यान इंडो तिबेट सीमा दलाच्या आयटीबीपी महासंचालकपदी आर के पचांदा यांची नियुक्ती करण्यात आली.
* तसेच ते सध्या १९८३ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असून ते पश्चिम बंगाल केडरचे अधिकारी आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा