शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

हरमितसिंगने मुंबई श्री २०१७ चा किताब पटकाविला - १५ एप्रिल २०१७

हरमितसिंगने मुंबई श्री २०१७ चा किताब पटकाविला - १५ एप्रिल २०१७

* चुरशीच्या लढतीत आकर्षक शरीरयष्टीने उत्कृष्ट प्रदर्शन करताना हरमीत सिंगने मुंबई श्री २०१७ चा किताब पटकाविला. तसेच बेस्ट पोझरसाठी अमित सिंगने आणि बेस्ट इम्प्रूव्ह बॉडी पुरस्कारासाठी विराज सरमळकरची निवड करण्यात आली.

* मुबई जिल्हा बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन आणि मुंबई उपनगर शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने अंधेरीत झालेल्या स्पर्धेचे क्रांती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

* ५५ किलो गटात नितीन देहरीकर, ६० किलो गटात सचिन कासले, ६५ किलो गटात जगेश दैत, ७० किलो गटात अमित सिंग, ७५ किलो गटात वाहिद बांबुवाला यांनी बाजी मारली.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.