मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

शरद पवारांच्या ऑन माय ओन ट्रम्स या नावाचे इंग्रजी आत्मचरित्र प्रकाशित - १२ एप्रिल २०१७

शरद पवारांच्या ऑन माय ओन ट्रम्स या नावाचे इंग्रजी आत्मचरित्र प्रकाशित - १२ एप्रिल २०१७

* शरद पवारांच्या ऑन माय ओन ट्रम्स या नावाचे इंग्रजी आत्मचरित्र प्रकाशित झाले असून ते त्यांच्या [ लोक माझे सांगाती ] या आत्मचरित्राच्या हिंदी अनुवादाचे अपनी शर्तो पर असे त्याचे नाव आहे.

* ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी सांगलीचे संजय पाटील, पुण्याचे अनिल शिरोळे, हंसराज अहिर आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.

* पवार म्हणजे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान होत अशा भाषेत राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रफुल पटेल यांनी म्हटले.

* ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले की शरद पवार महात्मा गांधीसारखे जगले, ते कधीही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान न होता देशाचे राष्ट्रपिता झाले. तसेच पवारांचे आयुष्य गांधीप्रमाणेच ते कायम स्वतःच्या शर्तीवर ठाम राहिले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.