शनिवार, २२ एप्रिल, २०१७

आशियाई स्पर्धेसाठी देशाचे नेतृत्व दूती चंद कडे - २३ एप्रिल २०१७

आशियाई स्पर्धेसाठी देशाचे नेतृत्व दूती चंद कडे - २३ एप्रिल २०१७

* भारताची अव्वल धावपटू दूती चंद हिच्या नेतृत्वाखाली आगामी आशियाई ग्रा प्री २०१७ च्या तीन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ चीनला रवाना होणार आहे.

* जियाचिंग आणि जिनेव्हा येथे अनुक्रमे २४ आणि २७ एप्रिलला स्पर्धेचे पहिले व दुसरे सत्र पार पडेल. अंतिम सत्र ३० एप्रिलला चीनच्या तैपेई येथे होईल.

* ४०० मी शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनास आणि इंचियोन आशियाई क्रीडा २०१४ क्रीडा स्पर्धेत ४०० मी शर्यतीतील कांस्यपदक विजेती पूवम्मा राजू अंतिम सत्रादरम्यान भारतीय संघात सामील होतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.