सोमवार, १० एप्रिल, २०१७

देशातील सर्वात जुनी व पहिली इ कॉमर्स कंपनी ईबे अखेर फ्लिपकार्टच्या ताब्यात - १० एप्रिल २०१७

देशातील सर्वात जुनी व पहिली इ कॉमर्स कंपनी ईबे अखेर फ्लिपकार्टच्या ताब्यात - १० एप्रिल २०१७

* देशातील सर्वात जुनी व पहिली इ कॉमर्स कंपनी ईबे अखेर फ्लिपकार्टच्या ताब्यात आहे. मायक्रोसॉफ्ट, टेनसेंट फ्लिपकार्टने इबे इंडिया १.४ अब्ज डॉलर्सना खरेदी करण्याचे ठरविले आहे. ईकॉमर्स क्षेत्रातील ही ऐतिहासिक गुंतवणूक मानली जात आहे.

* भारताच्या ईकॉमर्स क्षेत्रातील इबे इंडिया ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मात्र फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अमेझॉनच्या स्पर्धेत ती गेल्या वर्षात कमी पडली. स्नॅपडीलची चर्चा चालू असतानाच इबे इंडियाचा व्यवहार पूर्णत्वास आला.

* फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन व बिन्नी बन्सल या खरेदीबाबत म्हटले आहे की आता आम्ही आमचे स्थान अधिक मजबूत होईल.

* फ्लिपकार्टचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली हा व्यवहार यशस्वी झाला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.