सोमवार, ३ एप्रिल, २०१७

देशात इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स सर्वोत्कृष्ट विद्यापीठ - ३ एप्रिल २०१७

देशात इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स सर्वोत्कृष्ट विद्यापीठ - ३ एप्रिल २०१७

* केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातील विद्यापिठ आणि शिक्षण संस्थाचे रँकिंग जाहीर केले. विद्यापिठांच्या यादीत बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्सने अव्वल स्थान पटकावले.

* पुढील रँकिंग नॅक आणि एमडीकडून मूल्यांकन केलं जात होत. परंतु मोदी सरकारने संस्थांचे रँकिंग करण्याचा निर्णय घेतला. गुणवत्ता असलेल्या संस्था लोकांना कळाच्या हा या मागचा उद्देश आहे.

[ शिक्षणसंथा / विद्यापीठ रँकिंग ]

* आयआयएस बंगळुरू
* आयआयटी चेन्नई
* आयआयटी मुंबई
* आयआयटी खरगपूर
* आयआयटी दिल्ली
* जेएनयू विद्यापीठ
* आयआयटी कानपुर
* गुवाहाटी आयआयटी
* आयआयटी रुरकी
* बनारस हिंदू विद्यापीठ

[ विद्यापीठ रँकिंग ]

* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू
* जेएनयू
* बनारस हिंदू विद्यापीठ
* जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्च
* जादवपूर विद्यापीठ, कोलकाता
* अण्णा विद्यापीठ, चेन्नई
* हैद्राबाद विद्यापीठ
* दिल्ली विद्यापीठ
* अमृत विश्व विद्यापीठ, कोईमतूर
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

[ इंजिनिअरिंग रँकिंग ]

* आयआयटी मद्रास
* आयआयटी मुंबई
* आयआयटी खरगपूर
* दिल्ली आयआयटी
* कानपुर आयआयटी
* आयआयटी रुरकी
* आयआयटी गुवाहाटी
* अण्णा विद्यापीठ चेन्नई
* जाधोपूर कोलकाता
* आयआयटी हैद्राबाद

[ मॅनेजमेंट रँकिंग ]

* आयआयएम अहमदाबाद
* आयआयएम बंगळुरू
* आयआयएम कोलकाता
* आयआयएम लखनौ
* आयआयएम कोझिकोडे
* आयआयटी दिल्ली
* आयआयटी खरगपूर
* आयआयटी रुरकी
* झेवियर लेबर रिलेशन इन्स्टिट्यूट जमशेदपूर
* आयआयएम इंदोर

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.