शनिवार, १५ एप्रिल, २०१७

सुमित्रा महाजन लिखित मातोश्री या पुस्तकाचे प्रकाशन - १६ एप्रिल २०१७

सुमित्रा महाजन लिखित मातोश्री या पुस्तकाचे प्रकाशन - १६ एप्रिल २०१७

* प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लिहिलेल्या [ मातोश्री ] या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

* मातोश्री या पुस्तकात महाजन यांनी १७६७ ते १७९५ सालापर्यंत माळवा प्रांतात असलेले होळकर साम्राज्यचे शासन करणारी महान देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्य आणि कार्यकाळ याचे वर्णन या पुस्तकात केले आहे.

* अहिल्याबाई होळकर यांचे अनुकरणीय शासन, न्यायाची भावना, निष्पक्षता या सर्व गुणामुळे त्या स्मरण आणि त्यांची पूजा केली जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.