भारताच्या पहिल्या औद्योगिक रोबोटची निर्मिती - २४ एप्रिल २०१७
* टाटा मोटर्स लिमिटेडच्या एका सहकारी कंपनी TAL मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन लिमिटेडने ब्रॉबो नामक भारताचा पहिला रोबोट तयार केला आहे.
* ब्रॉबो रोबोटची सुरवातीची किंमत ५ ते ७ लाख रुपये ठेवली असून याला तुम्ही EMI च्या नुसार सुद्धा विकत घेऊ शकता.
* हा ब्रॉबो रोबोट पुण्याच्या कारखान्यात तयार झाला असून तो भारतात निर्मिती झालेला पहिला रोबोट आहे. या रोबोटच्या सहाय्यने तुम्ही तुमच्या कारखान्यातील कामे करू शकता.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा