शनिवार, २२ एप्रिल, २०१७

राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जी. श्रीकांत यांची निवड - २१ एप्रिल २०१७

राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जी. श्रीकांत यांची निवड - २१ एप्रिल २०१७

* राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनामार्फत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे. 

* नागरी सेवा दीनानानिमित्त मुंबईतील सह्यांद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

* उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य शासनामार्फत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिन प्रताप सिंह यांची निवड करण्यात आली. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.