शनिवार, २९ एप्रिल, २०१७

आशुतोष डुंबरे यांची मुंबईतील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती - ३० एप्रिल २०१७

आशुतोष डुंबरे यांची मुंबईतील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती - ३० एप्रिल २०१७

* राज्य पोलीस दलातील तब्बल १३७ अधिकाऱ्याच्या बदल्या राज्य सरकारने २८ एप्रिल या रोजी केल्या.

* यात ठाण्यातील सहआयुक्त असलेले आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती मुंबईतील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागात आयुक्त म्हणून करण्यात आली.

* तर मुंबईच्या वाहतूक शाखेच्या प्रमुखपदी अमितेश कुमार यांची नियक्ती करण्यात आली. व प्रशासन विभागात अर्चना त्यागी यांची निवड केली गेली.

* विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील पूर्ण टीम बदलण्यात आली. गृह विभागाने १६ विशेष महानिरीक्षक, सहआयुक्त, १७ अप्पर आयुक्त व १०४ उपायुक्त, अधीक्षक अप्पर अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.