बुधवार, १९ एप्रिल, २०१७

१ मे पासून मंत्री आणि अधिकारांच्या वाहनावरील लाल दिवा वापरण्यावर बंदी - २० एप्रिल २०१७

१ मे पासून मंत्री आणि अधिकारांच्या वाहनावरील लाल दिवा वापरण्यावर बंदी - २० एप्रिल २०१७

* व्हीआयपी आणि सामान्य माणसामध्ये भेदभावाची दरी वाढविणारा लाल दिव्याची संस्कृती बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

* या निर्णयाची अंमलबजावणी १ मेपासून होणार असून नऊ संवैधानिक पदांना लाल दिवा वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश या केंद्रातील घटनात्मक पदाचा समावेश आहे.

* तर राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, विधिमंडळाचे सभापती आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.