रविवार, २ एप्रिल, २०१७

अनुपम खेर यांना कलारत्न पुरस्कार प्रदान - १ एप्रिल २०१७

अनुपम खेर यांना कलारत्न पुरस्कार प्रदान - १ एप्रिल २०१७

* अभिनय क्षेत्रातील श्रेष्ठ कलाकार अनुपम खेर यांना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते कला रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* सिनेमा आणि कला क्षेत्राच्या योगदानासाठी त्यांना २००४ मध्ये पदमश्री आणि २०१६ साली पदमभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.

* प्रामुख्याने हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या खेरांनी बेंड इट लाईक बेकहॅम, ब्राईड, आणि प्रेजुडीस यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.