बुधवार, १९ एप्रिल, २०१७

भारताचा आर्थिक विकास दर ७.२% राहण्याचा वर्ल्ड बँकचा अंदाज - १९ एप्रिल २०१७

भारताचा आर्थिक विकास दर ७.२% राहण्याचा वर्ल्ड बँकचा अंदाज - १९ एप्रिल २०१७

* विश्व बँक च्या एका रिपोर्टनुसार भारतीय अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात ७.२% विकास साधू शकते तर २०१८-१९ मध्ये हा विकास दर वाढून ७.५% एवढा वाढू शकते. असे या अहवालात म्हटले आहे.

* कमी गुंतवणूक आणि नोटबंदी च्या कारणामुळे २०१६-१७ चा विकास दर कमी म्हणजे ६.८% राहिला आहे.

* वर्ल्ड बँकेच्या नुसार नोटबंदीच्या कारणामुळे नगदी नोटांचे संकट ओढवले होते त्यामुळे भारताचा विकास दर कमी झाला. आता नवीन निर्णय आणि जिएसटी या कायद्यामुळे भारताचा विकास दर वाढणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.