मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

पंकज अडवाणीने जिंकली एशियन बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धा - १८ एप्रिल २०१७

पंकज अडवाणीने जिंकली एशियन बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धा - १८ एप्रिल २०१७

* १६ वेळा विश्व चॅम्पियन असलेल्या पंकज अडवाणीने स्वतःचा सहावा एशियन बिलियर्ड्स किताब आपल्या नावावर केला.

* चंदिगढमध्ये सातव्या एशियन बिलियर्ड्स चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. तर फायनल च्या स्पर्धेत अडवाणीने आपल्या सहकारी सौरव कोठारी याला ६-३ च्या फरकाने हरविले.

* तसेच या स्पर्धेनंतर पंकज पुढच्या महिन्यात २२ तारखेला सुरु होणाऱ्या एशियन स्कुनर चॅम्पियनशिप च्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.