सोमवार, १७ एप्रिल, २०१७

नाशिकला होणार केंद्र सरकारचा कागद कारखाना - १८ एप्रिल २०१७

नाशिकला होणार केंद्र सरकारचा कागद कारखाना - १८ एप्रिल २०१७

* कागद स्कॉटलँडचा, शाई युरोपातील, छपाई यंत्र जर्मनीचे आणि त्यावर नोट छापायची! वर्षानुवर्षे असे विदेशी तंत्रज्ञानातील आधारित नोटांचे अर्थकारण चलनाची गरज भागवू शकत नाही. तरी आर्थिक सुरक्षेची मात्र तडजोडच नाही.

* केंद्र सरकारच प्रस्तावित कागद कारखाना नाशिकला होणार आहे हे निश्चित झाले असून नाशिक आता मुद्रण व्यवस्थेचा केंद्रबिंदू होणार आहे. मेक इन इंडिया या पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित धोरणामुळे मार्गी लागतो आहे.

* स्वदेशी कागद कारखान्यामुळे चालननिर्मितीसोबत स्वयंमपूर्णतेच्या दिशेने महत्वाचे पाऊल पडणार आहे. आणि नाशिकच नव्हे तर राज्याची ओळख बनलेल्या नाशिकची मुद्रण क्षेत्रातील ओळख अधिक घट्ट होणार आहे.

* हिंदुस्थान एरोनॉटिक्स या मोठ्या प्रकल्पनांतर केंद्राचा मोठा प्रकल्प नाशिकला येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.