शनिवार, १५ एप्रिल, २०१७

एसीसी अँड एस या लष्करी संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानक प्राप्त - १६ एप्रिल २०१७

एसीसी अँड एस या लष्करी संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानक प्राप्त - १६ एप्रिल २०१७

* राष्ट्रपती आणि तिन्ही सेनादलाचे प्रमुख प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अँड एस या लष्करी संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानक प्राप्त झाला आहे.

* या संस्थेत अर्जुन, टी ९०, टी ७२ भीष्म अजेय भेदक रणगाडे एसीसीच्या ताफ्यात आहेत. भारतीय लष्करासोबत मित्रराष्ट्रांच्या अधिकाऱ्यांच्या येथे प्रशिक्षण दिले जाते.

* अहमदनगर येथील आर्म्ड कार्प सेंटर अँड स्कुल या देशातील उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण संस्थेला शनिवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती मानक देऊन गौरविण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.