शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

हरियाणा सरकारची महिलांसाठी ऑपरेशन दुर्गा मोहीम - १५ एप्रिल २०१७

हरियाणा सरकारची महिलांसाठी ऑपरेशन दुर्गा मोहीम - १५ एप्रिल २०१७

* महिलांच्या सुरक्षतेसाठी हरियाणा सरकारने महिलांची छेडछाड करणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी [ ऑपरेशन दुर्गा ] ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत ७२ जणांना ताब्यात घेतले आहे.

* उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांनी छेडछाड करणाऱ्या रोमिओविरूद्ध कारवाईची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेतून इतर राज्यही महिलांच्या सुरक्षतेसाठी उपाययोजना करीत आहेत.

* हरियाना मध्ये ऑपरेशन दुर्गा मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी २४ भरारी पथकांची स्थापना केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात महिलांची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.