गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

हरभजनसिंगची २०१७ च्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी सदिच्छादूत म्हणून निवड - १४ एप्रिल २०१७

हरभजनसिंगची २०१७ च्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी सदिच्छादूत म्हणून निवड - १४ एप्रिल २०१७

* भारतीय स्पिनर हरभजनसिंग याची चॅम्पियन ट्रॉफी २०१७ चा सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीआयसीआय कडून ही घोषणा करण्यात आली आहे. 

* चॅम्पियन ट्रॉफी २०१७ साठी एकूण आठ क्रिकेटपटूची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली असून यामध्ये हरभजन सिंगचा समावेश आहे. 

* चॅम्पियन ट्रॉफीच्या ८ सदिच्छादूतामध्ये हरभजन सिंग, शाहिद अफ्रिदी, हबिबूल बशर, इयान बेल, शेण बॉण्ड, माईक हसी, कुमार संगकारा, ग्रॅम स्मिथ असे आहेत. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.