रविवार, ३० एप्रिल, २०१७

सुमित कुमारला हिंद केसरी किताब प्रदान - १ मे २०१७

सुमित कुमारला हिंद केसरी किताब प्रदान - १ मे २०१७

* रेल्वेचा आंतरराष्ट्रीय मल्ल सुमित कुमारने पुण्याचा अभिजित कटके यांच्यावर ९-२ अशा गुणांनी मात केली. आणि ५० व्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हिंद केसरी किताब पटकावला.

* सणस मैदानावर झालेल्या या लढतीत सुमितने चांदीची गदा व अडीच लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. अभिजीतला दीड लाख रुपयांची कमाई केली.

* हिंद केसरी किताबाच्या उपांत्य साखळी गटात सुमितने अभिजीतला ६-१ अशा गुंणांनी हरविले होते. त्यामुळे पुन्हा अंतिम फेरीत तोच बाजी मारेल अशी अपेक्षा होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.