सोमवार, १० एप्रिल, २०१७

जगातील एकूण धूम्रपान करणार्यांपैकी ११% स्मोकर्स हे भारतात - ८ एप्रिल २०१७

जगातील एकूण धूम्रपान करणार्यांपैकी ११% स्मोकर्स हे भारतात - ८ एप्रिल २०१७

* मेडिकल जर्नल ऑफ लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भारतात धूम्रपान करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. जगातील एकूण धूम्रपान करणाऱ्यापैकी दुर्दैवाने ११% स्मोकर्स भारतात आहेत. 

* जगातील काही मोजक्या देशांपैकी भारत हा एक असा देश आहे. जिथे तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीसाठी नियमावली आहे. जगातील दर चार व्यक्तीपैकी १ व्यक्ती ही नियमित धूम्रपान करते. 

* अहवालानुसार जगात सर्वाधिक धूम्रपान करणाऱ्यांची संख्या अनुक्रमे चीन, भारत, अमेरिका, रशिया हे प्रथम चार देश आहे.

* या चार देशामध्ये धूम्रपान केल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. चीनमध्ये धूम्रपान केल्यामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला असून यानंतर भारताचा क्रमांक लागतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.