शनिवार, १ एप्रिल, २०१७

एस व्ही सुनील बनले यावर्षीचे हॉकी प्लेअर ऑफ ईअर - १ एप्रिल २०१७

एस व्ही सुनील बनले यावर्षीचे हॉकी प्लेअर ऑफ ईअर - १ एप्रिल २०१७

* एशियाई हॉकी फेडरेशन [AHF] या संस्थेने एस व्ही सुनील यांना हॉकी प्लेअर ऑफ ईअर २०१६ चा 'किताब प्रदान केला आहे. आणि हरमनप्रीत सिंह यांना यावर्षीचा सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवड केली आहे. 

* AHF दरवर्षी या पुरस्काराची किंवा खेळाडूची निवड करत असतात. एस व्ही सुनील यांची निवड त्यांनी मागच्या वर्षी लंडन येथे झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी साठी त्यांच्या भारताच्या कामगिरी साठी निवड करण्यात आली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.