सोमवार, १० एप्रिल, २०१७

भारताची साक्षी मलिक जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर - ११ एप्रिल २०१७

भारताची साक्षी मलिक जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर - ११ एप्रिल २०१७

* रियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देणारी महिला कुस्तीपटू भारताची साक्षी मलिक जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

* जागतिक कुस्ती महासंघाने नुकतीच हि क्रमवारी जाहीर केली आहे. साक्षीने ५८ किलो वजनी गटात खेळताना सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

* भारताला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकून देणारी ती पहिली महिला ठरली. या कामगिरीच्या जोरावरच तिला जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळाले आहे.

* महिलांच्या क्रमवारीत जपानची काओपी इचो हि प्रथम क्रमांकावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.