सोमवार, १३ मार्च, २०१७

बँकेच्या व्यवहाराच्या बाबतीत SBI बँक दुसऱ्या स्थानी - RBI १४ मार्च २०१७

बँकेच्या व्यवहाराच्या बाबतीत SBI बँक दुसऱ्या स्थानी - RBI १४ मार्च २०१७

* गेल्या वर्षातील एप्रिल - डिसेंबर बँकेच्या फसवणुकीच्या यादीत ICICI बँक प्रथम स्थानी असून, दुसऱ्या क्रमांकावर SBI बँक आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबतची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

* अहवालानुसार आयसीआयसीआय बँकेत १ लाख रुपयांहून अधिकच्या रकमेसंदर्भात ४५५ फसवणुकीची प्रकरणे, तर एसबीआय मध्ये ४२९ प्रकरणे, स्टॅंडर्ड चार्टड बँकेत २४४ प्रकरणे, एचडीएफसी बँकेत २३७ प्रकरणे, ऍक्सिस बँकेत १८९ प्रकरणे, बँक ऑफ बडोदा १७६ प्रकरणे, सिटी बँकेत १५० प्रकरणे उघडकीस आली आहेत.

* अहवालानुसार फसवणुकीच्या घटनांमध्ये एसबीआय बँकेचे ६४ कर्मचारी आहेत. एचडीएफसी बँक ४९ कर्मचारी तर ऍक्सिस बँक २५ कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.