गुरुवार, ९ मार्च, २०१७

MPSC कर सहायक आणि विक्रीकर निरीक्षक पदांचे निकाल जाहीर - १० मार्च २०१७

MPSC कर सहायक आणि विक्रीकर निरीक्षक पदांचे निकाल जाहीर - १० मार्च २०१७

* MPSC कर सहायक आणि विक्रीकर निरीक्षक पदांचे निकाल जाहीर झाला असून mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्द करण्यात आला आहे. 

* तरी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन निकाल बघावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.