बुधवार, १ मार्च, २०१७

देशातील सर्व राज्यात लागू होणार GST - १ मार्च २०१७

देशातील सर्व राज्यात लागू होणार GST - १ मार्च २०१७

* बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या व रखडलेल्या कायदाचे म्हणजे जीएसटीचे अंतिम स्वरूप तयार झाले असून येत्या १ जुलैपासून सर्व राज्यामध्ये जिएसटी लागू केल्या जाईल. अशी माहिती केंद्रीय अर्थ खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले.

* जिएसटीला सर्व राज्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे एक जुलैपासून हा कायदा लागू केला जाईल.

* उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यात हा कर वसूल केला जातो. जीएसटी कायदा हा संपूर्ण देशातील सर्व राज्यातील अप्रत्यक्ष कर वसूल करण्याची पद्धती पूर्णपणे बदलणार आहे.

* देशभर सर्व उत्पादक, विक्रेते आणि उपभोक्ता हे सर्वजण फक्त हा एकच कर वसूल करतील आणि भरतील. प्रस्तावित कायद्याच्या देशव्यापी स्वरूपामुळे त्याला इतके महत्व मिळालेले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.