मंगळवार, २८ मार्च, २०१७

तनुश्री पारिक भारतातील BSF खात्यातील पहिली महिला अधिकारी - २८ मार्च २०१७

तनुश्री पारिक भारतातील BSF खात्यातील पहिली महिला अधिकारी - २८ मार्च २०१७

* बिकानेर राजस्थानची तनुश्री पारिक भारतातील BSF सीमा सुरक्षा बल खात्यातील पहिली महिला अधिकारी बनण्याचा मान मिळाला आहे. 

* सीमा सुरक्षा बल हा भारताचा प्राथमिक सीमा सुरक्षा दल आहे. हा भारताच्या पाच संघाच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलापैकी एक आहे. 

* BSF गृह मंत्रालल्याच्या प्रशासकीय नियंत्रणात राहून काम करणारी एक केंद्र सरकारची एजन्सी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.