सोमवार, २० मार्च, २०१७

इंटरनेटची उपलब्द्ता आणि स्मार्टफोनमध्ये जगात चीन प्रथम - १८ मार्च २०१७

इंटरनेटची उपलब्द्ता आणि स्मार्टफोनमध्ये जगात चीन प्रथम - १८ मार्च २०१७

* इंटरनेटची उपलब्द्ता आणि स्मार्टफोनमध्ये जगात चीन प्रथम  भारताच्या कितीतरी पुढे असल्याचे प्यू रिसर्चने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.

* प्यू रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणानंतर ७१% चिनी इंटरनेट वापरत असल्याचे भारतात केवळ २१% भारतीय इंटरनेट वापरत आहे.

* २०१३ नंतरच्या काळात चीनमध्ये स्मार्टमध्ये असलेल्या नागरिकांची संख्या ३१% वाढली. भारतात हे प्रमाण फक्त ६% राहिले. सर्वेक्षणानुसार चीनमधील ९८% नागरिकांकडे किमान मोबाईल फोन आहेत. भारतात फोन असलेल्यांची संख्या ७२% आहेच.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.