गुरुवार, २३ मार्च, २०१७

नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरणाची वैशिष्ट्ये - २३ मार्च २०१७

नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरणाची वैशिष्ट्ये - २३ मार्च २०१७

* तब्बल १५ वर्षाच्या कालावधीनंतर राष्ट्रीय धोरण जाहीर.

* केंद्र सरकारने बराक ओबामा यांच्या आरोग्य धोरणापासून प्रेरणा घेतली.

* शक्य तिथे मोफत आणि स्वस्त आरोग्य सेवेला प्राधान्य

* आरोग्य सेवेसाठी जिडीपीच्या ४ ते ५ टक्के खर्चाची तरतूद.

* अद्ययावत आरोग्य सुविधांसाठी सरकारी खाजगी संस्थांच्या भागीदारीचा प्रस्ताव.

* जिल्हा रुग्णालय सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा प्रस्ताव.

* शिक्षण अधिकाराच्या धर्तीवर आरोग्य अधिकाराचा प्रयत्न.

* सर्वसमावेशक आरोग्य विमा आणि आरोग्य कराची तरतूद.

* माता - बाल मृत्युदर घटवण्यासाठी सरकारी रुग्णालयात विशेष सुविधा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.