बुधवार, १ मार्च, २०१७

विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार - २ मार्च २०१७

विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार - २ मार्च २०१७

* भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे [बीसीसीआय] तर्फे देण्यात येणाऱ्या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठी प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्काराची निवड झाली आहे. विराट कोहलीने तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळविला आहे.

* अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रविचंद्रन अश्विनला दिलीप सरदेसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

* श्रेयस अय्यरला रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्यासाठी माधवराव सिंधिया पुरस्कार, अरमान जाफरला एनकेपी साळवे पुरस्कार, मिताली राजला जगमोहन दालमिया पुरस्कार देण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.