बुधवार, ८ मार्च, २०१७

सुनीत जाधवने जिंकला दुसऱ्यांदा भारत श्री किताब - ६ मार्च २०१७

सुनीत जाधवने जिंकला दुसऱ्यांदा भारत श्री किताब - ६ मार्च २०१७

* गुरगाव येथे झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने बाजी मारली असून सलग दुसऱ्या वर्षी 'किताब जिंकण्याचा बहुमान पटकावला आहे. 

* पिळदार शरीरसौष्ठव असलेल्या सुनीतने गतविजेत्या राम निवास, जावेद अली खान, महेश्वरन यांच्या सोबत रंगतदार लढती झाल्या. 

* महिला गटात मणिपूरच्या सरिता थिंगबैजमने पुन्हा एकदा बाजी मारली. दरम्यान सांघिक गटात रेल्वेने वर्चस्व राखत महाराष्ट्र आणि सेनादलाला संयुक्तपणे उपविजेतेपणावर समाधान मानावे लागले.   

* सात पोजेसनंतर सुनीत आणि राम निवासचे गुण समान झाले. अखेर कंपेरिझनमध्ये सुनीतने बाजी मारत चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन चा पुरस्कार प्राप्त केला. 

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.