शुक्रवार, १० मार्च, २०१७

शत्रू संपत्ती सुधारणा विधेयक २०१६ लोकसभेत मंजूर - ११ मार्च २०१७

शत्रू संपत्ती सुधारणा विधेयक २०१६ लोकसभेत मंजूर - ११ मार्च २०१७

* शत्रू संपत्तीला वारसा कायदा लागू होणार नाही व त्याचे हस्तांतरण ताबेदाराकडून शत्रूकडे किंवा संबंधितांकडे होणार नाही.

* एकदा ही मालमत्ता ताबेदाराने [सरकार] ताब्यात घेतली कि मग संबंधित संस्था व व्यक्ती नंतरच्या काळात शत्रू या संज्ञेत राहिली नाही किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी ती मालमत्ता म्हणूनच गणली जाईल व परत केली जाणार नाही.

* शत्रू मालमत्तेची प्रकरणे हाताळण्यास दिवाणी न्यायालये व इतर अधिकाऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.