बुधवार, १ मार्च, २०१७

शरीरसौष्ठव भारत श्री स्पर्धा गुरगाव येथे आयोजित - २ मार्च २०१७

शरीरसौष्ठव भारत श्री स्पर्धा गुरगाव येथे आयोजित - २ मार्च २०१७

* शरीरसौष्ठव भारत श्री स्पर्धा गुरगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. देशभरातील स्पर्धकांमध्ये 'किताब पटकावण्यासाठी चुरस रंगणार आहे. 

* महाराष्ट्रातील सकिंदर सिंग, सागर कातुर्डे, प्रतीक पांचाळ, महेंद्र चव्हाण, सुशांत रांजणकर, अतुल आंब्रे, या शरीरसौष्ठवपटूंवरही महाराष्ट्राची मदार असेल.

* या स्पर्धेत चॅम्पियन ला ५ लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर उपविजेता याला ३ लाखाचे आणि तिसऱ्या क्रमांकालाही १ लाखाचे पुरस्कार आहेत. 

* मागच्या वर्षीचा विजेता सुनीत जाधव याच्या समोर विजयश्री कायम राखण्याचे आव्हाहन आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.