गुरुवार, ९ मार्च, २०१७

कान्स चित्रपट महोत्सवासाठी पठार या मराठी चित्रपटाची निवड - ९ मार्च २०१७

कान्स चित्रपट महोत्सवासाठी पठार या मराठी चित्रपटाची निवड - ९ मार्च २०१७

* जागतिक चित्रपटाची पंढरी समजल्या जाणाऱ्या प्रसिद्ध कान्स [cannes] चित्रपट महोत्सवासाठी पठार या मराठी लघुपटाची निवड झाली आहे. लेखक सतीश तांबे यांच्या कथेवर आधारित [ पठार ] हा लघुपट आहे.

* सतीश तांबे याच्या पठारावर अमर या कथेवर आधारित पठार लघुपट आहे. पठारची निर्मिती दिग्दर्शन आणि पटकथा निखिलेश चित्रे यांची आहे.

* कान्स चित्रपट महोत्सवात हा लघुपट दाखवला जाणार आहे. शॉर्ट फिल्म कॉर्नर या विभागाअंतर्गत हा दाखवला जाणार आहे. या चित्रपटाला मुंबईत झालेल्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात भरभरून प्रतिसाद दिला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.