बुधवार, १ मार्च, २०१७

राज्याच्या मुख्य सेवा हक्क आयुक्त पदावर स्वाधीन क्षत्रिय यांची निवड - २ मार्च २०१७

राज्याच्या मुख्य सेवा हक्क आयुक्त पदावर स्वाधीन क्षत्रिय यांची निवड - २ मार्च २०१७

* पहिल्या राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी १ मार्च रोजी शपथ घेतली.

* मुख्य सचिव सुमित मलिक यांनी नेमणुकीची अधिसूचना जारी करून राज्यपालांच्या हस्ते राज्याचे लोकायुक्त एम एल टहलियानी यांनी क्षत्रिय यांना शपथ दिली.

* आयुक्तपदाचा कार्यभार ५ वर्षाचा राहणार आहे. राज्याच्या पहिल्या मुख्य हक्क आयुक्तपदाचा बहुमान स्वाधीन क्षत्रिय यांना मिळाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.