सोमवार, २० मार्च, २०१७

भाजपचे त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री - १७ मार्च २०१७

भाजपचे त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री - १७ मार्च २०१७

* उत्तराखंडमधील भाजप आमदारांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून त्रिवेंद्रसिंग रावत यांची निवड करण्यात आली.

* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेले राज्याचे ८ वे मुख्यमंत्री असतील. केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा या पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.

* मोर्य आणि सिन्हा यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे देखील प्रबळ दावेदार मानले जात होते. पण त्यांनीही आपण राज्यात जाणार नसल्याचे सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.